Loading...
धर्मजागरणासाठी आपले अपेक्षित योगदान

  • आपला बहुमुल्य वेळ या राष्‍ट्रिय कार्यासाठी समर्पण करणे.
  • संत प्रवास कार्यक्रमांसाठी समर्पण करणे
  • मूर्तीदानासाठी समर्पण करणे..
  • धार्मिक यात्रांसाठी होणार्‍या खर्चासाठी समर्पण करणे.
  • पूजा प्रशिक्षण वर्गाचा आयोजनासाठी होणारा खर्चासाठी समर्पण करणे.
  • इतिहास, धार्मिक, अन्य काहीविषयात संशोधन करण्यासाठी समर्पण करणे

देणगीसाठी पावले

  • खालील दिलेल्या बटनांपैकी कोणत्याही एका बटणावर क्लिक करा |
  • मग तुम्हाला नवीन पृष्ठावर पुनर्निर्देशित केले जाईल| तिथे तुम्ही तुमचा ईमेल आणि मोबाईल नंबर भराल | सबमिट बटणावर क्लिक करा.
  • पेमेंटसाठी कोणतीही एक पद्धत निवडा |
  • तुम्हाला तुमच्या बँक पेजवर पाठवले जाईल
  • यशस्वी व्यवहारानंतर, तुम्हाला त्या ईमेलवर पावती प्राप्त होईल.
  • कृपया लक्षात ठेवा- आम्ही तुमच्या बँकेशी संबंधित कोणतीही माहिती साठवत नाही