Loading...
आमच्याबद्दल (About us)

स्वधर्मे निधनं श्रेयः परधर्मो भयावहः

(श्रीमद्भगवद्गीता ,अध्याय 3,श्लोक 35 )


धर्मजागरणाचे वैचारिक अधिष्ठान- हिंदू संस्कारांचे दृढीकरण ,समाजाचे सशक्तीकरण ,सामाजिक समरसता निर्माण करणे. हे कार्य मठ ,मंदिरे ,धार्मिक संस्था ,ज्ञाती संस्था,अध्यात्मिक संस्था यांच्याशी समन्वय ठेवून सातत्याने करीत आहे .